White घरच्यांच्या दुःखात स्वतःच सूख विसरून जातो | मराठी कविता

"White घरच्यांच्या दुःखात स्वतःच सूख विसरून जातो.. कंपनीचा बोनस स्वतःला सोडून सगळ्यांच्या वाट्याला येतो.. येणाऱ्या बोनसने साऱ्या घराची स्वप्न रंगवतो.. स्वतःच्या स्वप्नांना नेहमी स्वतःच्या नजरेत च लपवतो.. दिवाळीचा बोनस हा भावनांचा भाऊ असतो.. बहिणीची भाऊबीज ..आईची साडी कर्तव्याचा एक तो क्षण असतो... ©गोरक्ष अशोक उंबरकर"

 White 

घरच्यांच्या दुःखात स्वतःच 
सूख विसरून जातो.. 
कंपनीचा बोनस स्वतःला सोडून
सगळ्यांच्या वाट्याला येतो..

येणाऱ्या बोनसने साऱ्या
घराची स्वप्न रंगवतो..
स्वतःच्या स्वप्नांना नेहमी 
स्वतःच्या नजरेत च लपवतो..

दिवाळीचा बोनस हा 
भावनांचा भाऊ असतो..
बहिणीची भाऊबीज ..आईची साडी
कर्तव्याचा एक तो क्षण असतो...

©गोरक्ष अशोक उंबरकर

White घरच्यांच्या दुःखात स्वतःच सूख विसरून जातो.. कंपनीचा बोनस स्वतःला सोडून सगळ्यांच्या वाट्याला येतो.. येणाऱ्या बोनसने साऱ्या घराची स्वप्न रंगवतो.. स्वतःच्या स्वप्नांना नेहमी स्वतःच्या नजरेत च लपवतो.. दिवाळीचा बोनस हा भावनांचा भाऊ असतो.. बहिणीची भाऊबीज ..आईची साडी कर्तव्याचा एक तो क्षण असतो... ©गोरक्ष अशोक उंबरकर

दिवाळी अन बोनस

People who shared love close

More like this

Trending Topic