उधळलास पारिजात तू माझ्या अंगणी फुले वेचिता टिपले म | मराठी Video

"उधळलास पारिजात तू माझ्या अंगणी फुले वेचिता टिपले मी चांदणे त्या क्षणी.. आताशा मी गाते केवळ प्राजक्ताची गाणी आठवणींचा माग निव्वळ उरला ध्यानीमनी.. अमिता✍️ ©Amita "

उधळलास पारिजात तू माझ्या अंगणी फुले वेचिता टिपले मी चांदणे त्या क्षणी.. आताशा मी गाते केवळ प्राजक्ताची गाणी आठवणींचा माग निव्वळ उरला ध्यानीमनी.. अमिता✍️ ©Amita

#पारिजात
#मराठीकविता

People who shared love close

More like this

Trending Topic