सहजासहजी आपल्यातला दुरावा, असा मिटणार नाही, आली आह | मराठी Poetry

"सहजासहजी आपल्यातला दुरावा, असा मिटणार नाही, आली आहेस माझ्या शहरात, अन् मला भेटणार नाही ? स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar"

 सहजासहजी आपल्यातला दुरावा, असा मिटणार नाही,
आली आहेस माझ्या शहरात, अन् मला भेटणार नाही ?

स्वप्नील हुद्दार 















.

©Swapnil Huddar

सहजासहजी आपल्यातला दुरावा, असा मिटणार नाही, आली आहेस माझ्या शहरात, अन् मला भेटणार नाही ? स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#citylight

People who shared love close

More like this

Trending Topic