..............आई ................
कुष देहीं माझी आई रानावनात
ती कामाला जायायची ...
काळजी तिला मुलाबाळाची होती
भिती नव्हती तीला स्व जिवांची ...
नऊ महीने नऊ दिवस आम्हाला
फुला वानी जपले तेव्हा जाऊनी
आई आम्हास हे जग दिसले ....
देहाची माती करुनी तु राब
राब राबुन गेलीस ...
का आई आमच्या साठी तु
एवठी खपुन गेलीस...?
🖊️निलेश बोरसे
(माझ्या आठवनितील कविता)
©Niलेsh borसे
#PhisaltaSamay