जेव्हा माणूस स्वतःसाठी जगायला लागतो ना तेव्हा तो खरच आनंदी असतो
माणसाने आनंदी राहण्यासाठी
आपलं स्वप्न आहे त्यामध्ये गुंतून राहावं
आपलं स्वप्न हे आपलं भविष्य असतं
आपलं भविष्य दुसरं कोण नसून
ते आपणच असतो
सुप्रिया येवले📑✍️
©Supriya Yewale
#sadak आपणच आपले भविष्य😊💯