भूमिका
read in caption
भूमिका सांगत असताना दुसरा त्याला नक्कीच अपोज करत असतो किंवा त्याच्याविरुद्ध नक्कीच अपोज करत असतो किंवा त्याच्याविरुद्ध तरी बोलत असतो स्वतःच्या भूमिकेवर ठाम असं आपलं काम आहे हे तरी नक्कीच कारण भूमिका ही पाहिजे तर आपल्याला भूमिकाच मांडली नाही तर आपण शब्दातून व्यक्त होऊ शकत नाही फक्त तोंड वाजवणे म्हणजे भूमिका नाही त्याच्या तर्कशुद्ध पण असला पाहिजे तर ती भूमिका राहू शकते नाहीतर उघडायचं तोंड म्हणून उगाच म्हणून त्याला भूमिका मानता येणार नाही त्याला तोंड माऱ्या एवढं तरी आपण नक्कीच म्हणू शकतो
आता कोणी प्रखर आणि निर्भीड भूमिका मांडते तेव्हा त्याला कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो ,आज जर आपण आपल्या लोकशाहीत आपल्या देशात जर होणाऱ्या घटना पाहिल्या तर कोणत्याही प्रकार जी भूमिका घेतली तिला कोणीतरी लोक कोणत्यातरी विचारसरणीचे लोक हे विरोध करतातच आज जर एखाद्या सेलिब्रिटींनी या बाजूची भूमिका घेतली तर त्याला त्या बाजूचे लोक देशद्रोही म्हणून हिणवतात का ह्या लोकशाहीच्या तंत्रात आपली भूमिका घेऊ शकत नाही का काहीजण तर स्पष्ट भूमिका असूनही समाजाला व आपल्या इमेजला धक्का पोहोचेल या भेटीने बोलतही नाही पण काहीजण समोर येतात त्यांचा खरच खरच कौतुक करायला हवं ते म्हणतील ती त्यांच्या मनाने विचार करून 100% शांत बुद्धीने विचार करून असते भूमिका मांडत असतील त्यांना योग्य वाटत असेल आपण त्याला अयोग्य ठरवण्याच काम करू शकत नाही आणि आपण त्या स्तरावर नक्की जाऊ शकत नाही तरी प्रत्येकाने भूमिकाही मांडली तर त्याचा कौतुक हे नक्कीच व्हायला हवा तो सेलिब्रिटी असो कोणत्याही क्षेत्रातला मान्यवरांसह भूमिका असायलाच पाहिजे...
-विशाल मगर