White अद्भुत कला तुला ही कोठून प्राप्त झाली? त्याग | हिंदी शायरी आणि ग

"White अद्भुत कला तुला ही कोठून प्राप्त झाली? त्यागून गुंतलो मी भोगून तू निराळी मी ही तसाच होतो ती ही तशीच होती भेटुन म्हणून काही घडले नवीन नाही जागेपणात कोणी हरवून शुद्ध बसतो नेणीवही कुणाची असते नशेत जागी प्रत्यक्ष भेट घडली असती कधी तुझी तर मुक्ती सहज मिळाली असती इथे मलाही येशील तू कधीही नाही तुझा भरोसा केलीय स्वागताची केव्हाच मी तयारी आताच सोडताना कर तू विचार नाथा येवो न वेळ नंतर येथेच परतण्याची .. .. (गाग्गाल गाल गाग्गा गाग्गाल गाल गाग्गा येथेच जन्म झाला येथेच राख झाली) एकनाथ ©Eknath Dhanke"

 White अद्भुत कला तुला ही कोठून प्राप्त झाली?
त्यागून गुंतलो मी भोगून तू निराळी

मी ही तसाच होतो ती ही तशीच होती
भेटुन म्हणून काही घडले नवीन नाही

जागेपणात कोणी हरवून शुद्ध बसतो
नेणीवही कुणाची असते नशेत जागी

प्रत्यक्ष भेट घडली असती कधी तुझी तर
मुक्ती सहज मिळाली असती इथे मलाही

येशील तू कधीही नाही तुझा भरोसा
केलीय स्वागताची केव्हाच मी तयारी

आताच सोडताना कर तू विचार नाथा
येवो न वेळ नंतर येथेच परतण्याची
..
..
(गाग्गाल गाल गाग्गा गाग्गाल गाल गाग्गा 
येथेच जन्म झाला येथेच राख झाली)

एकनाथ

©Eknath Dhanke

White अद्भुत कला तुला ही कोठून प्राप्त झाली? त्यागून गुंतलो मी भोगून तू निराळी मी ही तसाच होतो ती ही तशीच होती भेटुन म्हणून काही घडले नवीन नाही जागेपणात कोणी हरवून शुद्ध बसतो नेणीवही कुणाची असते नशेत जागी प्रत्यक्ष भेट घडली असती कधी तुझी तर मुक्ती सहज मिळाली असती इथे मलाही येशील तू कधीही नाही तुझा भरोसा केलीय स्वागताची केव्हाच मी तयारी आताच सोडताना कर तू विचार नाथा येवो न वेळ नंतर येथेच परतण्याची .. .. (गाग्गाल गाल गाग्गा गाग्गाल गाल गाग्गा येथेच जन्म झाला येथेच राख झाली) एकनाथ ©Eknath Dhanke

#sad_shayari

People who shared love close

More like this

Trending Topic