शीर्षक:  काय करावे? विचारात हरवून गेलो  काय करा | मराठी Poet

"शीर्षक:  काय करावे? विचारात हरवून गेलो  काय करावे काही सुचेना येता तुझी मुर्ती सामोरी मज दुसरे काही दिसेना   १ तव स्वरूपात हरवलो माझे काही ‌मुळी न राहिले जळी काष्टी पाषाणी सर्वत्र फक्त एक तुजला पाहिले   २ येतो पुन्हा तो नवा दिवस  नवी आशा नी नवी उमेद काय करावे नच सुचते पण नाही होणार नाउमेद  ३ नाही येथे पर्याय कष्टास श्रम करणे हे प्राप्त आहे श्रम जीवी मम आयुष्यात भगवान मी सदैव पाहे    ४ ©somadatta kulkarni "

शीर्षक:  काय करावे? विचारात हरवून गेलो  काय करावे काही सुचेना येता तुझी मुर्ती सामोरी मज दुसरे काही दिसेना   १ तव स्वरूपात हरवलो माझे काही ‌मुळी न राहिले जळी काष्टी पाषाणी सर्वत्र फक्त एक तुजला पाहिले   २ येतो पुन्हा तो नवा दिवस  नवी आशा नी नवी उमेद काय करावे नच सुचते पण नाही होणार नाउमेद  ३ नाही येथे पर्याय कष्टास श्रम करणे हे प्राप्त आहे श्रम जीवी मम आयुष्यात भगवान मी सदैव पाहे    ४ ©somadatta kulkarni

#snowpark

People who shared love close

More like this

Trending Topic