चारोळी.... पाखरू भिरभिर घाली अवकाशाला काहीच कळेना | मराठी कविता

"चारोळी.... पाखरू भिरभिर घाली अवकाशाला काहीच कळेना वळेना त्याच्या इवल्याशा मनाला सुखाचा क्षण साथ देई वेगळ्या अशा भेटीला सोनेरी हसू पसरूनी हा साज भुलवी त्या आभाळाला ©Mayuri Bhosale"

 चारोळी....
पाखरू भिरभिर घाली अवकाशाला 
काहीच कळेना वळेना त्याच्या इवल्याशा मनाला
सुखाचा क्षण साथ देई वेगळ्या अशा भेटीला 
सोनेरी हसू पसरूनी हा साज भुलवी त्या आभाळाला

©Mayuri Bhosale

चारोळी.... पाखरू भिरभिर घाली अवकाशाला काहीच कळेना वळेना त्याच्या इवल्याशा मनाला सुखाचा क्षण साथ देई वेगळ्या अशा भेटीला सोनेरी हसू पसरूनी हा साज भुलवी त्या आभाळाला ©Mayuri Bhosale

छोटी कविता मराठी

People who shared love close

More like this

Trending Topic