White मागणं काही नाही बाप्पा तुला फक्त प्रयत्नांन | मराठी कविता

"White मागणं काही नाही बाप्पा तुला फक्त प्रयत्नांना माझ्या साथ दे प्रामाणिकपणे शोधतोय मी रस्ता माझा फक्त निंदकांना जळणाऱ्यांना तेवढं मात दे... मागणं काही नाही बाप्पा तुला हतबल होऊन थांबलेल्यांना पळ दे पार होईल प्रत्येक कठीण रस्ता फक्त विरोधकांना तेवढं बळ दे... फार काही नको बाप्पा तुझ्याकडून सगळ्यांना सुखाचा समाधानाचा वर दे माणूस म्हणून माणसाला जगण्यासाठी तूझ्या पद्धतीने फक्त धीर दे... अजून काय मागायचं बाप्पा तुला तिरस्कार करणारे भरपूर आहेत त्यांना थोडं संयम दे आणि विरहाच्या दुःखात जगणाऱ्यांना त्यांच्या वाट्याचं त्यांना हवं असलेलं खरं प्रेम दे... ©कधी प्रेम कधी विरह"

 White मागणं काही नाही बाप्पा तुला 
फक्त प्रयत्नांना माझ्या साथ दे 
प्रामाणिकपणे शोधतोय मी रस्ता माझा 
फक्त निंदकांना जळणाऱ्यांना तेवढं मात दे...

मागणं काही नाही बाप्पा तुला 
हतबल होऊन थांबलेल्यांना पळ दे 
पार होईल प्रत्येक कठीण रस्ता 
फक्त विरोधकांना तेवढं बळ दे...

फार काही नको बाप्पा तुझ्याकडून 
सगळ्यांना सुखाचा समाधानाचा वर दे 
माणूस म्हणून माणसाला जगण्यासाठी 
तूझ्या पद्धतीने फक्त धीर दे...

अजून काय मागायचं बाप्पा तुला 
तिरस्कार करणारे भरपूर आहेत त्यांना थोडं संयम दे 
आणि विरहाच्या दुःखात जगणाऱ्यांना 
त्यांच्या वाट्याचं त्यांना हवं असलेलं खरं प्रेम दे...

©कधी प्रेम कधी विरह

White मागणं काही नाही बाप्पा तुला फक्त प्रयत्नांना माझ्या साथ दे प्रामाणिकपणे शोधतोय मी रस्ता माझा फक्त निंदकांना जळणाऱ्यांना तेवढं मात दे... मागणं काही नाही बाप्पा तुला हतबल होऊन थांबलेल्यांना पळ दे पार होईल प्रत्येक कठीण रस्ता फक्त विरोधकांना तेवढं बळ दे... फार काही नको बाप्पा तुझ्याकडून सगळ्यांना सुखाचा समाधानाचा वर दे माणूस म्हणून माणसाला जगण्यासाठी तूझ्या पद्धतीने फक्त धीर दे... अजून काय मागायचं बाप्पा तुला तिरस्कार करणारे भरपूर आहेत त्यांना थोडं संयम दे आणि विरहाच्या दुःखात जगणाऱ्यांना त्यांच्या वाट्याचं त्यांना हवं असलेलं खरं प्रेम दे... ©कधी प्रेम कधी विरह

#Ganesh_chaturthi

People who shared love close

More like this

Trending Topic