कुंचल्यांच्या रेशामधूनी चित्र चितारताना क्षितिजाच्या पलिकडे कल्पनेत रमताना कातरवेळी जोजवत राहतो उनाड त्या दुखःना त्या आठवणींचा पान्हा झर झर झरताना.... अनिल ©Anil Sapkal आठवणींचा पान्हा Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto