White वाटेवर ह्या अनेकों दिशा, अभिलाषा ध्येयाची अ | हिंदी मत आणि विचार

"White वाटेवर ह्या अनेकों दिशा, अभिलाषा ध्येयाची अन् वेगळी आशा... भेटे इथे कितीतरी तुला आधार मनीचा प्रत्येकाच्या जो-तो विचार त्यास नाही कोणतीही गोष्ट लय दूर. ठाम जिथे ज्यांचा असा निर्धार.. होईल तुझे स्वप्न पुर्ण ही एकदिवसा... कवी लेखक:- श्री सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje "

White वाटेवर ह्या अनेकों दिशा, अभिलाषा ध्येयाची अन् वेगळी आशा... भेटे इथे कितीतरी तुला आधार मनीचा प्रत्येकाच्या जो-तो विचार त्यास नाही कोणतीही गोष्ट लय दूर. ठाम जिथे ज्यांचा असा निर्धार.. होईल तुझे स्वप्न पुर्ण ही एकदिवसा... कवी लेखक:- श्री सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje

#sachinzanje #सचिनझंजे

People who shared love close

More like this

Trending Topic