मी देवासाठी उपाशी उपवास सोडला तुपासी देव तर माणस | मराठी कविता

"मी देवासाठी उपाशी उपवास सोडला तुपासी देव तर माणसातच आहे मी मंदिरात तपासी ©sanjay kushekar"

 मी देवासाठी उपाशी
 उपवास सोडला  तुपासी
देव तर माणसातच आहे
मी मंदिरात तपासी

©sanjay kushekar

मी देवासाठी उपाशी उपवास सोडला तुपासी देव तर माणसातच आहे मी मंदिरात तपासी ©sanjay kushekar

#चारोळी #shayri

People who shared love close

More like this

Trending Topic