White वाहते पाणी आहे पण मोकळेपणा तुमीच दिला वाहतो जरी मी निरंतर साथ प्रेमाची तुमचीच मला गरजेला कुठे अक्कल लागते शिकवण ही तुमचीच मला लागेल तिथे उपलब्ध होईन मी कारण अविस्मरणीय नात आणि प्रेम फक्तं पाहीजे हो मला.. ©Sarthak Vidya #GoodMorning Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto