आज पुन्हा पावसाच्या सरींनी मला भिजवलं
कोरड्या माझ्या मनाला ओलचिंब केलं
गडगडणारे ढग तुझी आठवण घेवून च आले
एकटीला मला गाठून सरींनी चिंब चिंब केलं
तुझ्यासारखा च पाऊसही रुसला आहे
आठवाणीं मग पावसात डोळ्यांनाही ओलचिंब केलं
तुझ्याविना व्याकूळ, अतृप्त ,अपूर्ण मी
तुझ्यासारख च पावसाने नखशिखांत तृप्त तृप्त केलं
©Ashvini Patil
#rain