#SolarEclipse2019 खेळ फक्त सावल्यांचा असतो त्याला | मराठी कविता

"#SolarEclipse2019 खेळ फक्त सावल्यांचा असतो त्याला श्रद्धेनं नक्कीच जपावं... पण अंधश्रद्धेला जरूर नाकारावं... कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही... तसंच कोणाच्या सावलीने काहीच अघटित घडत नाही... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__"

 #SolarEclipse2019 खेळ फक्त सावल्यांचा असतो
त्याला श्रद्धेनं नक्कीच जपावं...
पण अंधश्रद्धेला जरूर नाकारावं...
कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही...
तसंच कोणाच्या सावलीने 
काहीच अघटित घडत नाही...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__

#SolarEclipse2019 खेळ फक्त सावल्यांचा असतो त्याला श्रद्धेनं नक्कीच जपावं... पण अंधश्रद्धेला जरूर नाकारावं... कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही... तसंच कोणाच्या सावलीने काहीच अघटित घडत नाही... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__

#SolarEclipse2022

People who shared love close

More like this

Trending Topic