तुम्ही मरत रहा किड्यामुंगीसारखे आम्ही तुमच्या टाळूवरचे लोणी खात राहू.. तुम्ही करा कितीही आक्रोश आणि संताप आम्ही पैसे फेकून व आमदार फोडून पुन्हा पुन्हा येत राहू.. ✍️@भुषण ठाकरे ©Bhushan Thakare #DiyaSalaai Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto