White प्रेम... पाहतो चोरून तुजला, पाठमोरी झाल्या | मराठी प्रेरक कथा

"White प्रेम... पाहतो चोरून तुजला, पाठमोरी झाल्यावर  होत जाते वेडेपिषे मन तू निघून गेल्यावर मग नयनांच्या चक्षुमध्ये कैद करतो पायवाटा त्या वाटेवर तुझे मखमली पाय तू ठेवल्यावर. ©Anil Sapkal"

 White प्रेम...


पाहतो चोरून तुजला, पाठमोरी झाल्यावर 
होत जाते वेडेपिषे मन तू निघून गेल्यावर

मग नयनांच्या चक्षुमध्ये कैद करतो पायवाटा
त्या वाटेवर तुझे मखमली पाय तू ठेवल्यावर.

©Anil Sapkal

White प्रेम... पाहतो चोरून तुजला, पाठमोरी झाल्यावर  होत जाते वेडेपिषे मन तू निघून गेल्यावर मग नयनांच्या चक्षुमध्ये कैद करतो पायवाटा त्या वाटेवर तुझे मखमली पाय तू ठेवल्यावर. ©Anil Sapkal

#sad_shayari

People who shared love close

More like this

Trending Topic