खांद्याला खांदा लावून संसार करेन असं तिने म्हणावं. | मराठी कविता Video

"खांद्याला खांदा लावून संसार करेन असं तिने म्हणावं.. तिच्या साऱ्या इच्छां पूर्ण व्हाव्या याचं स्वप्न त्यानं पाहावं.. संघर्षाच्या युध्दात सोबत आहे अस तिने म्हणावं.. तिच्या डोळ्यातल्या प्रत्येक अश्रुला त्याने अलगद पुसावं.. कधी हातात हाथ घेऊनी माझा तिने प्रेमानं बोलावं.. "माझं ही तुझ्यावर प्रेम आहे " असं प्रेम त्यानं ही दाखवावं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर "

खांद्याला खांदा लावून संसार करेन असं तिने म्हणावं.. तिच्या साऱ्या इच्छां पूर्ण व्हाव्या याचं स्वप्न त्यानं पाहावं.. संघर्षाच्या युध्दात सोबत आहे अस तिने म्हणावं.. तिच्या डोळ्यातल्या प्रत्येक अश्रुला त्याने अलगद पुसावं.. कधी हातात हाथ घेऊनी माझा तिने प्रेमानं बोलावं.. "माझं ही तुझ्यावर प्रेम आहे " असं प्रेम त्यानं ही दाखवावं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#Kundan&Zoya

People who shared love close

More like this

Trending Topic