शिवरायांच्या शौर्याची गाज...!! संतांच्या साहित्याचा साज...!! सुधारकांच्या कार्याचा रिवाज...!! शास्त्रीय संगीताचा आवाज...!! असणारी माय मराठीच्या मुकुटावर अभिजाततेचा मुकुट बसविल्याबद्दल संबंधित यंत्रणेचे मनस्वी आभार...!! 🙏🏻🎊🎉💐🚩🙏🏻 ©शुभ पडघान #GoodNight Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto