☔☔पाऊस ☔☔ खिडकीतून बाहेर डोकावताना🫣 हळूच मी पाहिल | मराठी कविता

"☔☔पाऊस ☔☔ खिडकीतून बाहेर डोकावताना🫣 हळूच मी पाहिला पाऊस गोड हसताना 😄 हातामध्ये होता वाफाळलेला चहाचा कप ☕ धो धो पावसात झाडे मात्र गाल फुगवून होती गप्प 🌳🤐 मनी विचार आला की आपण पावसाचे थेंब असतो तर 💧 सगळीकडे मन धुंद फिरूनी गाण्यांचे झालो असतो सूर 🎶 पाऊस म्हणजे खरंच किती शांत हिरवा निसर्ग 🏞️ अनुभवलेल्या आठवणींचा डोळ्यातील जणू स्वर्ग🌫️ ©Mayuri Bhosale"

 ☔☔पाऊस ☔☔

खिडकीतून बाहेर डोकावताना🫣
हळूच मी पाहिला पाऊस गोड हसताना 😄
हातामध्ये होता वाफाळलेला चहाचा कप ☕
धो धो पावसात झाडे मात्र गाल फुगवून होती गप्प 🌳🤐
मनी विचार आला की आपण पावसाचे थेंब असतो तर 💧
सगळीकडे मन धुंद फिरूनी गाण्यांचे झालो असतो सूर 🎶
पाऊस म्हणजे खरंच किती शांत हिरवा निसर्ग 🏞️
अनुभवलेल्या आठवणींचा डोळ्यातील जणू स्वर्ग🌫️

©Mayuri Bhosale

☔☔पाऊस ☔☔ खिडकीतून बाहेर डोकावताना🫣 हळूच मी पाहिला पाऊस गोड हसताना 😄 हातामध्ये होता वाफाळलेला चहाचा कप ☕ धो धो पावसात झाडे मात्र गाल फुगवून होती गप्प 🌳🤐 मनी विचार आला की आपण पावसाचे थेंब असतो तर 💧 सगळीकडे मन धुंद फिरूनी गाण्यांचे झालो असतो सूर 🎶 पाऊस म्हणजे खरंच किती शांत हिरवा निसर्ग 🏞️ अनुभवलेल्या आठवणींचा डोळ्यातील जणू स्वर्ग🌫️ ©Mayuri Bhosale

पाऊस ☔☔

People who shared love close

More like this

Trending Topic