green-leaves सुखी आणि संपन्न बनण्यासाठी धन,पैसा यापेक्षा आपण ज्या छोटया मोठ्या गोष्टी मनावर घेतो उगीच आपले पित्त वाढवतो व तणावामध्ये राहतो. या गोष्टी मनावर न घेता त्या सोडुन सकारात्मकता वाढवा तरच आपण प्रगती करु शकु. ©Dr. Sunil Haridas #GreenLeaves Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto