होऊन पाऊस तू ही कोसळ क्षणभर तूशार्त कर या अवनिला घ | मराठी शायरी आणि ग

"होऊन पाऊस तू ही कोसळ क्षणभर तूशार्त कर या अवनिला घेवून सरीच्या या कवेत भिजवून टाक तू रंध्रा रध्राला संध्याकाळचा होऊन पाऊस तू सूर लाव तू या उदासल्या अंगणाला तू आणि पाऊस ...साम्य दोघात फारसे नकळत ओलचिंब करता या तनामनाला तू आणि पाऊस...साम्य दोघात काहीसे अवचित गाठून चिंब करता या व्याकूळ जीवाला ©Ashvini Patil"

 होऊन पाऊस तू ही कोसळ क्षणभर
तूशार्त कर या अवनिला
घेवून सरीच्या या  कवेत
भिजवून टाक तू रंध्रा रध्राला
संध्याकाळचा होऊन पाऊस तू 
सूर लाव तू या उदासल्या अंगणाला
तू आणि पाऊस ...साम्य दोघात फारसे
नकळत ओलचिंब करता या तनामनाला
तू आणि पाऊस...साम्य दोघात काहीसे
अवचित गाठून चिंब करता या व्याकूळ जीवाला

©Ashvini Patil

होऊन पाऊस तू ही कोसळ क्षणभर तूशार्त कर या अवनिला घेवून सरीच्या या कवेत भिजवून टाक तू रंध्रा रध्राला संध्याकाळचा होऊन पाऊस तू सूर लाव तू या उदासल्या अंगणाला तू आणि पाऊस ...साम्य दोघात फारसे नकळत ओलचिंब करता या तनामनाला तू आणि पाऊस...साम्य दोघात काहीसे अवचित गाठून चिंब करता या व्याकूळ जीवाला ©Ashvini Patil

#rain

People who shared love close

More like this

Trending Topic