आजचा अभंग १२१
कर्म भोग पाप माला, नियतीचा फेरा आला,
असत्य अज्ञान घाला, कलियुगी ll धृ ll
मिरविते खोटं नित्य ,पापाचरण सातत्य,
वदे लपवून सत्य, नीज देही ll १ll
अल्प सुखाची भोवळ, संचीले कुकर्म वळ
दैव संपविल खळ, राजे म्हणे ll २ll
©Rajendrakumar Jagannath Bhosale
#leafbook