छोटा असो की मोठा असो... आपला असो की परका अस | हिंदी विचार

"छोटा असो की मोठा असो... आपला असो की परका असो.... प्रत्येकाशी सहानुभूती ने वागणारा तो.... खोटा असो की खरा असो.... कूटनीति असो की संवेदना असो.... प्रत्येकाशी सन्मानाने वागणारा असाच आहे तो.... अशक्य हे काहीच नाही... फक्त बुद्धी वापरता आली पाहिजे.... असे सांगणारा तो.... प्रत्येकाच्या मदतीला.... प्रथम हजर राहणारा तो.. प्रत्येक नात्यांच एक आदर्श....उदाहरण आहे तो... इतरांच्या सुखासाठी.. स्वत:यातना सहन करणारा तो... यातना असून हीओठांवर हास्य सजवणारा तो... प्रत्येकाना एकजूट करणारा... माणसातील माणुसकी जागृत करणारा चुकलेल्या योग्य मार्ग दाखवणारा... मुर्ख व्यक्तीला ही मागतील तेवढी संधी देणारा तो.. अहिंसेचा पुजारी, अन्याय विरूद्ध लढणारा तो आहे तो एकच पण विशेषता अनेक असा तो आमचा लाडका भाऊ महेश आहे तो 😍 ©Asha...#anu"

 छोटा असो की मोठा असो...       
आपला असो की परका असो.... 
प्रत्येकाशी सहानुभूती ने वागणारा तो....
खोटा असो की खरा असो.... 
कूटनीति असो की संवेदना असो....
 प्रत्येकाशी सन्मानाने
 वागणारा असाच आहे तो.... 
अशक्य हे काहीच नाही... 
फक्त बुद्धी वापरता आली पाहिजे.... 
असे सांगणारा तो....
 प्रत्येकाच्या मदतीला.... प्रथम हजर राहणारा तो..
प्रत्येक नात्यांच एक आदर्श....उदाहरण आहे तो...
इतरांच्या सुखासाठी.. स्वत:यातना सहन करणारा तो...
यातना असून हीओठांवर हास्य सजवणारा तो...
प्रत्येकाना एकजूट करणारा... 
माणसातील माणुसकी जागृत करणारा 
चुकलेल्या योग्य मार्ग दाखवणारा...
मुर्ख व्यक्तीला ही मागतील तेवढी संधी देणारा तो..
अहिंसेचा पुजारी, अन्याय विरूद्ध लढणारा तो
आहे तो एकच पण विशेषता अनेक 
असा तो आमचा लाडका भाऊ 
महेश आहे तो 😍

©Asha...#anu

छोटा असो की मोठा असो... आपला असो की परका असो.... प्रत्येकाशी सहानुभूती ने वागणारा तो.... खोटा असो की खरा असो.... कूटनीति असो की संवेदना असो.... प्रत्येकाशी सन्मानाने वागणारा असाच आहे तो.... अशक्य हे काहीच नाही... फक्त बुद्धी वापरता आली पाहिजे.... असे सांगणारा तो.... प्रत्येकाच्या मदतीला.... प्रथम हजर राहणारा तो.. प्रत्येक नात्यांच एक आदर्श....उदाहरण आहे तो... इतरांच्या सुखासाठी.. स्वत:यातना सहन करणारा तो... यातना असून हीओठांवर हास्य सजवणारा तो... प्रत्येकाना एकजूट करणारा... माणसातील माणुसकी जागृत करणारा चुकलेल्या योग्य मार्ग दाखवणारा... मुर्ख व्यक्तीला ही मागतील तेवढी संधी देणारा तो.. अहिंसेचा पुजारी, अन्याय विरूद्ध लढणारा तो आहे तो एकच पण विशेषता अनेक असा तो आमचा लाडका भाऊ महेश आहे तो 😍 ©Asha...#anu

wish you many many happy returns of the day Mahesh

People who shared love close

More like this

Trending Topic