मोबाईल मध्ये एका बटणावर हजारो गाणी ऐकू शकतो पण त्य | मराठी Video

"मोबाईल मध्ये एका बटणावर हजारो गाणी ऐकू शकतो पण त्या टेपमधल्या कॅसेट्स मधल्या वाजणाऱ्या गाण्याचा आस्वाद काही निराळा होता.त्या प्रत्येक कॅसेट्स चं collection म्हणजे भरमसाठ आठवणींची गोळाबेरीज होती. 'बंद करा गं तुझा हा टेप माझं डोकं दुखायला लागलं या आवाजानं' अशी सादच डोक्यातली सारी गाण्याची craze क्षणार्धात उतरवायची. आज सहजच पिशव्यांमध्ये भरून ठेवलेल्या कॅसेट्सकडे लक्ष गेलं अन् spotiffy च्या जमान्यात पुन्हा एकदा दशकापूर्वीच्या जगात या कॅसेट्सनी हाताला धरून नेलं. ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ "

मोबाईल मध्ये एका बटणावर हजारो गाणी ऐकू शकतो पण त्या टेपमधल्या कॅसेट्स मधल्या वाजणाऱ्या गाण्याचा आस्वाद काही निराळा होता.त्या प्रत्येक कॅसेट्स चं collection म्हणजे भरमसाठ आठवणींची गोळाबेरीज होती. 'बंद करा गं तुझा हा टेप माझं डोकं दुखायला लागलं या आवाजानं' अशी सादच डोक्यातली सारी गाण्याची craze क्षणार्धात उतरवायची. आज सहजच पिशव्यांमध्ये भरून ठेवलेल्या कॅसेट्सकडे लक्ष गेलं अन् spotiffy च्या जमान्यात पुन्हा एकदा दशकापूर्वीच्या जगात या कॅसेट्सनी हाताला धरून नेलं. ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__

#Cassette

People who shared love close

More like this

Trending Topic