White जीवन तर प्रत्येकजण जगत आहे. परंतु जीवन जगणं म्हणजे फक्त जीवनावश्यक वस्तु मिळवुन आराम करणं एवढेच नाही तर जीवनात आपली वेगळी ओळख निर्माण करणं आणि स्वतःला सिद्ध करुन जीवनाला एक प्रकारचा अर्थ देणं होय. ©Dr. Sunil Haridas #Paris_Olympics_2024 Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto