भरगच्च ढगाळलेले आभाळ नुसते त्याच्यासाठी नवचैतन्याचा सण आहे...!! पाण्याची एक सर कोसळता निसर्गाहुनी हिरवळते शेतकऱ्याचे हळवे मन आहे...!! #पाऊस...!! #संजीवनी...!! ©शुभ पडघान #raindrops Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto