भरगच्च ढगाळलेले आभाळ नुसते त्याच्यासाठी नवचैतन्या | मराठी Poetry

"भरगच्च ढगाळलेले आभाळ नुसते त्याच्यासाठी नवचैतन्याचा सण आहे...!! पाण्याची एक सर कोसळता निसर्गाहुनी हिरवळते शेतकऱ्याचे हळवे मन आहे...!! #पाऊस...!! #संजीवनी...!! ©शुभ पडघान"

 भरगच्च ढगाळलेले आभाळ नुसते 
त्याच्यासाठी नवचैतन्याचा सण आहे...!!
पाण्याची एक सर कोसळता निसर्गाहुनी 
हिरवळते शेतकऱ्याचे हळवे मन आहे...!!

#पाऊस...!!
#संजीवनी...!!

©शुभ पडघान

भरगच्च ढगाळलेले आभाळ नुसते त्याच्यासाठी नवचैतन्याचा सण आहे...!! पाण्याची एक सर कोसळता निसर्गाहुनी हिरवळते शेतकऱ्याचे हळवे मन आहे...!! #पाऊस...!! #संजीवनी...!! ©शुभ पडघान

#raindrops

People who shared love close

More like this

Trending Topic