राग असाच कुणाला कुणाचा येत नाही त्या साठी खूप सहन करावे लागते .... एकदा का व्यक्तीच्या सहनशक्तीचा अंत झाला की राग येतो राग येण्याला ही सहन शक्तीची सीमा असते... 🌹आपला दिवस शुभ जावो🌹 ©suwarta #seaside Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto