White कधी राडायच नसत
कधी हरायच नसत
अरे वेड्या आयुष्य हे खुप सुंदर असत
आयुष हे खुप सुंदर असत
जगयच कस
अनुभवायच कस
एवढ माहिती असल की बस
पाखरु होवून उडायच असत
आल्लड होवून जगायच असत
कधी खचून जायच नसत
अरे वेड्या आयुष्य हे खुप सुंदर असत
आयुष्य हे खुप सुंदर असत
हरलो तर कधी राडायच नसत
जिंकलो तर कधी गर्वाने फुगायच नसत
संकटाना समोरी जायच असत
प्रत्येकला आपलस करायच असत
अरे वेड्या आयुष्य हे खुप सुंदर असत
आयुष्य हे खुप सुंदर असत
गेलेल्या गोष्टी आठवून कुडत बसायाच नसत
आलेल्या वेळेचे सोन करायच असत
सोत म्हधे गूंतायच असत
फुलासारखे रंगीत होवून जगयच असत
अरे वेड्या आयुष्य खूप सुंदर असत
आयुष्य खूप सुंदर असत....
©Akshada Dhumal
motivational thoughts in marathi