आली दिवाळी घेऊन, आनंदाची उधळण
असंख्य ज्योतीनी उजळूदे तिमिराचे प्रांगण....
आली दिवाळी घेऊन, नवनवीन आशा..
अंतरीच्या ज्योती तेवून दूर करू निराशा....
शुभदीपावली । 🙏
दीपावल्या: हार्दिकाः शुभाशयाः। 🪔
Wishing all a very Happy and Prosperous Diwali!
.
.
©Amita
#Diwali
#marathi