White ठरवून मीपणाचा केला जरी सफाया त्याच्याच फार न | मराठी शायरी आणि ग

"White ठरवून मीपणाचा केला जरी सफाया त्याच्याच फार नंतर मी मारल्या बढाया मिटणार ना कदाचित अंधार पण तसेही उघडून दार खिडक्या जाईल काय वाया प्रत्येक झाड जिथले निष्पर्ण काळजाचे त्या जंगलात सध्या मन शोधतेय छाया पडदा हटून होतो इतकाच फायदा की नव्हते दिसत अगोदर ते लागते दिसाया अंतीम वार बेतू शकतो तुझ्या जिवावर राखून ठेव काही प्यादी पुढे धराया एकनाथ ©Eknath Dhanke"

 White ठरवून मीपणाचा केला जरी सफाया
त्याच्याच फार नंतर मी मारल्या बढाया

मिटणार ना कदाचित अंधार पण तसेही
उघडून दार खिडक्या जाईल काय वाया 

प्रत्येक झाड जिथले निष्पर्ण काळजाचे
त्या जंगलात सध्या मन शोधतेय छाया

पडदा हटून होतो इतकाच फायदा की
नव्हते दिसत अगोदर ते लागते दिसाया 

अंतीम वार बेतू शकतो तुझ्या जिवावर
राखून ठेव काही प्यादी पुढे धराया

एकनाथ

©Eknath Dhanke

White ठरवून मीपणाचा केला जरी सफाया त्याच्याच फार नंतर मी मारल्या बढाया मिटणार ना कदाचित अंधार पण तसेही उघडून दार खिडक्या जाईल काय वाया प्रत्येक झाड जिथले निष्पर्ण काळजाचे त्या जंगलात सध्या मन शोधतेय छाया पडदा हटून होतो इतकाच फायदा की नव्हते दिसत अगोदर ते लागते दिसाया अंतीम वार बेतू शकतो तुझ्या जिवावर राखून ठेव काही प्यादी पुढे धराया एकनाथ ©Eknath Dhanke

#sad_quotes

People who shared love close

More like this

Trending Topic