White ह्या खडतर पण अद्भुत स्वप्नाचा प्रवास आहे हा | मराठी शायरी आणि गझ

"White ह्या खडतर पण अद्भुत स्वप्नाचा प्रवास आहे हा क्षितिजाला चिमटीत पकडण्याचा प्रवास आहे हा असेच आधी अवतीभवती धूसर धूसर दिसते हळू हळू रस्ता प्रकाशण्याचा प्रवास आहे हा एक संपतो तर लगेच पुढचा खुणावतो रस्ता रस्त्याने रस्ता उलगडण्याचा प्रवास आहे हा माझी सोबत जी काही होती ती इथवर होती इथून पुढचा तुझ्या एकट्याचा प्रवास आहे हा कसे पोहचू कधी पोहचू माहित नाही नाथा अनवट वाटांवर अज्ञाताचा प्रवास आहे हा (नंतर पुढचे आणि मागचे काहीच दिसत नाही ठायी ठायी वळणा वळणाचा प्रवास आहे हा) एकनाथ ©Eknath Dhanke"

 White ह्या खडतर पण अद्भुत स्वप्नाचा प्रवास आहे हा 
क्षितिजाला चिमटीत पकडण्याचा प्रवास आहे हा 

असेच आधी अवतीभवती धूसर धूसर दिसते
हळू हळू रस्ता प्रकाशण्याचा प्रवास आहे हा

एक संपतो तर लगेच पुढचा खुणावतो रस्ता
रस्त्याने रस्ता उलगडण्याचा प्रवास आहे हा

माझी सोबत जी काही होती ती इथवर होती
इथून पुढचा तुझ्या एकट्याचा प्रवास आहे हा 

कसे पोहचू कधी पोहचू माहित नाही नाथा
अनवट वाटांवर अज्ञाताचा प्रवास आहे हा 

(नंतर पुढचे आणि मागचे काहीच दिसत नाही
ठायी ठायी वळणा वळणाचा प्रवास आहे हा)

एकनाथ

©Eknath Dhanke

White ह्या खडतर पण अद्भुत स्वप्नाचा प्रवास आहे हा क्षितिजाला चिमटीत पकडण्याचा प्रवास आहे हा असेच आधी अवतीभवती धूसर धूसर दिसते हळू हळू रस्ता प्रकाशण्याचा प्रवास आहे हा एक संपतो तर लगेच पुढचा खुणावतो रस्ता रस्त्याने रस्ता उलगडण्याचा प्रवास आहे हा माझी सोबत जी काही होती ती इथवर होती इथून पुढचा तुझ्या एकट्याचा प्रवास आहे हा कसे पोहचू कधी पोहचू माहित नाही नाथा अनवट वाटांवर अज्ञाताचा प्रवास आहे हा (नंतर पुढचे आणि मागचे काहीच दिसत नाही ठायी ठायी वळणा वळणाचा प्रवास आहे हा) एकनाथ ©Eknath Dhanke

#Night

People who shared love close

More like this

Trending Topic