काजवा कसे,कोठून आले दिवे, चमकून गेले झाड शाळा जणू | मराठी Video

"काजवा कसे,कोठून आले दिवे, चमकून गेले झाड शाळा जणू काजव्यांची, बघे चंद्र नभाआड क्षणभराचे आयुष्य,लखलखाट तो फार लुकलुकतो चिमणा जीव, तेजाळतो अंधार हलके हलके वाऱ्यावरती, सोनसळी धुमार काजव्यांचा बहर, की सजला सृष्टीचा शृंगार अमिता✍️ ©Amita "

काजवा कसे,कोठून आले दिवे, चमकून गेले झाड शाळा जणू काजव्यांची, बघे चंद्र नभाआड क्षणभराचे आयुष्य,लखलखाट तो फार लुकलुकतो चिमणा जीव, तेजाळतो अंधार हलके हलके वाऱ्यावरती, सोनसळी धुमार काजव्यांचा बहर, की सजला सृष्टीचा शृंगार अमिता✍️ ©Amita

#मराठीकविता

People who shared love close

More like this

Trending Topic