अपेक्षा न कुठली, खंत ना कसले, तुझ्यासाठी मी रे, डो | मराठी Poetry

"अपेक्षा न कुठली, खंत ना कसले, तुझ्यासाठी मी रे, डोळा अश्रू ठेऊन हसले... तुला कळू नये कसे, तुझ्याविना मी बेजार, तुझ्या मनात हवा एक कोपरा, मी मागत नाही फार... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar"

 अपेक्षा न कुठली, खंत ना कसले,
तुझ्यासाठी मी रे, डोळा अश्रू ठेऊन हसले...

तुला कळू नये कसे, तुझ्याविना मी बेजार,
तुझ्या मनात हवा एक कोपरा, मी मागत नाही फार...

स्वप्नील हुद्दार
















.

©Swapnil Huddar

अपेक्षा न कुठली, खंत ना कसले, तुझ्यासाठी मी रे, डोळा अश्रू ठेऊन हसले... तुला कळू नये कसे, तुझ्याविना मी बेजार, तुझ्या मनात हवा एक कोपरा, मी मागत नाही फार... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#togetherforever

People who shared love close

More like this

Trending Topic