अपेक्षा न कुठली, खंत ना कसले, तुझ्यासाठी मी रे, डोळा अश्रू ठेऊन हसले... तुला कळू नये कसे, तुझ्याविना मी बेजार, तुझ्या मनात हवा एक कोपरा, मी मागत नाही फार... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar #togetherforever Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto