विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही , मी तितकाच करतोय | मराठी

"विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही , मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ... मागणे अवेळीच मृत्यू याच्यात “अर्थ” नाही , तुझं मागतो मी भलं कसा यात माझाच “स्वार्थ” नाही... नाही श्वासांना विसावा ,मन कधीच “शांत” नाही , तुझ्या आठवणींच्या वेदनांना कसलाच “अंत” नाही... रक्त डोळ्यातुनी वाहिले मी ,पत्र तुला लिहिण्याला शरीरात “रक्त” नाही, तुझ्या आठवणींच्या सूर्याला का “सूर्यअस्त” नाही ... तिच्या बागेतली फुल आम्ही कैक ते सितारे , जसे चंद्राचे चांदण्यावर इतकेसे “लक्ष” नाही ... ती मागते मला रे माझ्या सत्यतेचा पुरावा , माझ्याच बाजूने माझीच “साक्ष” नाही ... माझ्या या ओठांना तुझेच नाव पाठ , या बालिश पणाला कुठलेच “तर्क” नाही ... गणित खूप सोपे ,एकतर्फी प्रेमाचे , एकतर्फी प्रेमात कुठलीच “शर्त” नाही ... करशील विचार माझा ,तुही कुण्या काळी , आहे गोड कल्पना हि वास्तव “मात्र” नाही... तुझ्या नावावर लढण्याला झाले शहर सारे सज्ज , माझ्या साठी लढणारा माझा एकही “मित्र” नाही ... विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही , मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ... ©radheshyam rathod"

 विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही ,
मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ...
मागणे अवेळीच मृत्यू याच्यात “अर्थ” नाही ,
तुझं मागतो मी भलं कसा यात माझाच “स्वार्थ” नाही...
नाही श्वासांना विसावा ,मन कधीच “शांत” नाही ,
तुझ्या आठवणींच्या वेदनांना कसलाच “अंत” नाही...
 रक्त डोळ्यातुनी वाहिले मी ,पत्र तुला लिहिण्याला शरीरात “रक्त” नाही,
तुझ्या आठवणींच्या सूर्याला का “सूर्यअस्त” नाही ...
तिच्या बागेतली फुल आम्ही कैक ते सितारे ,
जसे चंद्राचे चांदण्यावर इतकेसे “लक्ष” नाही ...
ती मागते मला रे माझ्या सत्यतेचा पुरावा ,
माझ्याच बाजूने माझीच “साक्ष” नाही ...
माझ्या या ओठांना तुझेच नाव पाठ ,
या बालिश पणाला कुठलेच “तर्क” नाही ...
गणित खूप सोपे ,एकतर्फी प्रेमाचे ,
एकतर्फी प्रेमात कुठलीच “शर्त” नाही ...
करशील विचार माझा ,तुही कुण्या काळी ,
आहे गोड कल्पना हि वास्तव “मात्र” नाही...
तुझ्या नावावर लढण्याला झाले शहर सारे सज्ज ,
माझ्या साठी लढणारा माझा एकही “मित्र” नाही ...
विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही ,
मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ...

©radheshyam rathod

विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही , मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ... मागणे अवेळीच मृत्यू याच्यात “अर्थ” नाही , तुझं मागतो मी भलं कसा यात माझाच “स्वार्थ” नाही... नाही श्वासांना विसावा ,मन कधीच “शांत” नाही , तुझ्या आठवणींच्या वेदनांना कसलाच “अंत” नाही... रक्त डोळ्यातुनी वाहिले मी ,पत्र तुला लिहिण्याला शरीरात “रक्त” नाही, तुझ्या आठवणींच्या सूर्याला का “सूर्यअस्त” नाही ... तिच्या बागेतली फुल आम्ही कैक ते सितारे , जसे चंद्राचे चांदण्यावर इतकेसे “लक्ष” नाही ... ती मागते मला रे माझ्या सत्यतेचा पुरावा , माझ्याच बाजूने माझीच “साक्ष” नाही ... माझ्या या ओठांना तुझेच नाव पाठ , या बालिश पणाला कुठलेच “तर्क” नाही ... गणित खूप सोपे ,एकतर्फी प्रेमाचे , एकतर्फी प्रेमात कुठलीच “शर्त” नाही ... करशील विचार माझा ,तुही कुण्या काळी , आहे गोड कल्पना हि वास्तव “मात्र” नाही... तुझ्या नावावर लढण्याला झाले शहर सारे सज्ज , माझ्या साठी लढणारा माझा एकही “मित्र” नाही ... विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही , मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ... ©radheshyam rathod

#thelunarcycle

People who shared love close

More like this

Trending Topic