सुखासाठी सर्वकाही चालले आहे. सुख हे स्वतःसाठी मिळा | मराठी मत आणि विचा

"सुखासाठी सर्वकाही चालले आहे. सुख हे स्वतःसाठी मिळावे हिच जवळपास सर्वांची अपेक्षा असते. परंतु सुख इतरांसाठी मिळवले तरच खरी सुखाची प्राप्ती ही आपल्यासाठी होते. आणि हेच सुख चिरकाल टिकणारे असते. ©Dr. Sunil Haridas"

 सुखासाठी सर्वकाही चालले आहे. सुख हे स्वतःसाठी मिळावे हिच जवळपास सर्वांची अपेक्षा असते. परंतु सुख इतरांसाठी मिळवले तरच खरी सुखाची प्राप्ती ही आपल्यासाठी होते. आणि हेच सुख चिरकाल टिकणारे असते.

©Dr. Sunil Haridas

सुखासाठी सर्वकाही चालले आहे. सुख हे स्वतःसाठी मिळावे हिच जवळपास सर्वांची अपेक्षा असते. परंतु सुख इतरांसाठी मिळवले तरच खरी सुखाची प्राप्ती ही आपल्यासाठी होते. आणि हेच सुख चिरकाल टिकणारे असते. ©Dr. Sunil Haridas

#teatime

People who shared love close

More like this

Trending Topic