White आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे उभे असण | मराठी कविता Video

"White आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे उभे असणारे... ते वडील असतात.... चूकले तर रागवणारे.. खचले तर सावरणारे.. संकटात धावून येणारे.... आनंदाचे क्षण घडवून आणणारे.. ओठांवर हास्य सजवणारे.... ते केवळ वडील असतात....!! स्वतःचे वेदना विसरून.. कष्ट करणारे... आधारस्तंभ घराचे.... मनात सर्वोच्च स्थान... ज्यांचे मानाचे..... ज्यांना पाहुनी बळ येई सामर्थ्याचे... ते केवळ वडील असतात....!!! Happy Father's day Baba....!!! ©Asha...#anu "

White आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे उभे असणारे... ते वडील असतात.... चूकले तर रागवणारे.. खचले तर सावरणारे.. संकटात धावून येणारे.... आनंदाचे क्षण घडवून आणणारे.. ओठांवर हास्य सजवणारे.... ते केवळ वडील असतात....!! स्वतःचे वेदना विसरून.. कष्ट करणारे... आधारस्तंभ घराचे.... मनात सर्वोच्च स्थान... ज्यांचे मानाचे..... ज्यांना पाहुनी बळ येई सामर्थ्याचे... ते केवळ वडील असतात....!!! Happy Father's day Baba....!!! ©Asha...#anu

#fathers_day

People who shared love close

More like this

Trending Topic