Unsplash तू मला खूप आवडतेस तुझ्यावरून जीव ओवाळून ट | मराठी प्रेम आणि प

"Unsplash तू मला खूप आवडतेस तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो,अस म्हणणारा तो आजकाल आठवणींतच भेटतो डोळे भरून पहायचय तुला तुलाच डोळ्यांत सामावून घेतो, अस म्हणणारा तो डोळे भरून आले तरी रोज त्रास नवा देतो.... तुला घट्ट मिठी मारावी वाटते,तुझ्याच कुशीत आल्यावर धीर मला वाटतो, अस म्हणणारा तो आनंद कोणा दुसऱ्याचाच मिठीचा घेतो.... मी तुझाच होतो ,तुझाच आहे आणि तुझाच राहीन अस म्हणणारा तो न जाणो हेच वाक्य आणखी कोणाकोणाला म्हणतो.... दुराव्यातील प्रेम आणि प्रेमातील दुरावा त्याला कधी कळलाच नाही,किती केलं मी प्रेम त्यावरी पण तो फक्त माझ्याकडे कधी वळलाच नाही.... ©Anisha Kiratkarve"

 Unsplash तू मला खूप आवडतेस तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा  
वाटतो,अस म्हणणारा तो आजकाल आठवणींतच भेटतो

डोळे भरून पहायचय तुला तुलाच डोळ्यांत सामावून घेतो,
अस म्हणणारा तो डोळे भरून आले तरी रोज त्रास नवा देतो....

तुला घट्ट मिठी मारावी वाटते,तुझ्याच कुशीत आल्यावर धीर मला वाटतो,
अस म्हणणारा तो आनंद कोणा दुसऱ्याचाच मिठीचा घेतो....

मी तुझाच होतो ,तुझाच आहे आणि तुझाच राहीन अस म्हणणारा तो न जाणो हेच वाक्य आणखी कोणाकोणाला म्हणतो....

दुराव्यातील  प्रेम आणि प्रेमातील दुरावा त्याला कधी कळलाच नाही,किती केलं मी प्रेम त्यावरी पण तो फक्त माझ्याकडे कधी वळलाच नाही....

©Anisha Kiratkarve

Unsplash तू मला खूप आवडतेस तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो,अस म्हणणारा तो आजकाल आठवणींतच भेटतो डोळे भरून पहायचय तुला तुलाच डोळ्यांत सामावून घेतो, अस म्हणणारा तो डोळे भरून आले तरी रोज त्रास नवा देतो.... तुला घट्ट मिठी मारावी वाटते,तुझ्याच कुशीत आल्यावर धीर मला वाटतो, अस म्हणणारा तो आनंद कोणा दुसऱ्याचाच मिठीचा घेतो.... मी तुझाच होतो ,तुझाच आहे आणि तुझाच राहीन अस म्हणणारा तो न जाणो हेच वाक्य आणखी कोणाकोणाला म्हणतो.... दुराव्यातील प्रेम आणि प्रेमातील दुरावा त्याला कधी कळलाच नाही,किती केलं मी प्रेम त्यावरी पण तो फक्त माझ्याकडे कधी वळलाच नाही.... ©Anisha Kiratkarve

एकतर्फी प्रेम....💓💓✍️✍️ मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम संदेश शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह कविता मराठी प्रेम

People who shared love close

More like this

Trending Topic