मैत्री...
दोन मनांना जोडणार भावनांच पवित्र बंधन ...
सारख्या विचारांचं त्यांना मिळालेलंच असतं
समुद्र मंथन ...
तोंडावर कधी कौतुक नाही करणार
पण वेळ आली तर मित्रांसाठी जीवही टाकणार
मैत्री म्हणजे बेधुंद झालेल्या आयुष्याला
धुंदी देणार नातं
संकटकाळी भासणार तलवारीचं पात
अंधारलेल्या आयुष्याला मिळालेली
आशेच्या समयीची एक वात .
भावनाच्यापाश्यात अडकलेल्या मनाला देवदूताची साथ .
जेव्हा काळवंडलेल्या ढगांसारखे बनते आयुष्य
मैत्रीचं फिरवते नवीन भावनांचे इंद्रधनुष्य
माझ्यासाठी तुझी मैत्री एक सवयच झालीये
तुझ्याविना मैत्रीचा अर्थच अपूर्ण हे मी समीकरणच मांडलीये
_sensitive_ink_
©sensitive ink
#FriendshipDay