White दुसऱ्यांच्या ईच्छेसाठी कधी जगू नका जगायचंय तर स्वतःसाठी जगा, स्वतःच्या मनाप्रमाणे जगा, कारण, इथे इच्छा पूर्ण झाली नाही तर लोकं देव सुद्धा बदलतात आपण तर माणसं आहोत हो माणसं.. ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_shayari Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto