भास होतोय नुसत्या स्वप्नांचा मला नको त्या स्वप्ना | मराठी प्रेम आणि प्

"भास होतोय नुसत्या स्वप्नांचा मला नको त्या स्वप्नातच आतापर्यंत जगलोय मी आयुष्यभरासाठी ते स्वप्न बघताना क्षणोक्षणी त्या यातना आताच भोगलोय मी... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )"

 भास होतोय नुसत्या स्वप्नांचा मला 
नको त्या स्वप्नातच आतापर्यंत जगलोय मी 
आयुष्यभरासाठी ते स्वप्न बघताना 
क्षणोक्षणी त्या यातना आताच भोगलोय मी...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

भास होतोय नुसत्या स्वप्नांचा मला नको त्या स्वप्नातच आतापर्यंत जगलोय मी आयुष्यभरासाठी ते स्वप्न बघताना क्षणोक्षणी त्या यातना आताच भोगलोय मी... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

तुझी माझी जोडी लव्ह स्टेटस मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम

People who shared love close

More like this

Trending Topic