कर्मभूमी ही आम्हा योद्धयांची चक्र हाती घेऊनी उभी लपेटून भगवा,सफेद अन् हिरवा पहा झळकते आज नभी ना जात-धर्म,ना उच्च-नीच ध्येय एकच जीवदान रणभूमी ही योद्धयांची महालक्ष्मीचे वरदान ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde कर्मभूमी Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto