कर्मभूमी ही आम्हा योद्धयांची चक्र हाती घेऊनी उभी | मराठी Poetry

"कर्मभूमी ही आम्हा योद्धयांची चक्र हाती घेऊनी उभी लपेटून भगवा,सफेद अन् हिरवा पहा झळकते आज नभी ना जात-धर्म,ना उच्च-नीच ध्येय एकच जीवदान रणभूमी ही योद्धयांची महालक्ष्मीचे वरदान ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde"

 कर्मभूमी ही आम्हा योद्धयांची 
चक्र हाती घेऊनी उभी
लपेटून भगवा,सफेद अन् हिरवा
पहा झळकते आज नभी
          
ना जात-धर्म,ना उच्च-नीच
ध्येय एकच जीवदान
रणभूमी ही योद्धयांची
महालक्ष्मीचे वरदान

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

कर्मभूमी ही आम्हा योद्धयांची चक्र हाती घेऊनी उभी लपेटून भगवा,सफेद अन् हिरवा पहा झळकते आज नभी ना जात-धर्म,ना उच्च-नीच ध्येय एकच जीवदान रणभूमी ही योद्धयांची महालक्ष्मीचे वरदान ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

कर्मभूमी

People who shared love close

More like this

Trending Topic