भूतकाळातील आठवणी
हृदयाशी जपून ठेवत
अन् उराशी बाळगलेली
भविष्याची स्वप्ने पाहत
वर्तमानकाळात जगतोय...,.
पुढील आयुष्यातील
आधी ठरवलेलं प्रत्येक
स्वप्न पूर्ण करण्यासाठी
पुढे पाऊल टाकतोय....
मी जिंकेन की हरेन
काहीच माहिती नाही
पण काहीही झाले तरी
माघार न घेता चालतोय ....
©Sujata Bhalerao
#जीवनगाणे#गातच राहावे