प्रबोधन गीत स्त्री दास्यत्व झुगारून ज्ञान दीप च | मराठी कविता

"प्रबोधन गीत स्त्री दास्यत्व झुगारून ज्ञान दीप चेतवून शिक्षणाची दोरी ओढली शाळा मुलींची काढली ll धृ ll वंचित बहुजनांसाठी घेतले ज्ञान महिला शिक्षिका प्रथम बहुमान मुलींसाठी शाळा काढली महात्मा फुल्यांची सावली ll १ll बावनकशी काव्यलेखन दीनदलितांसाठी वेचले कण विधवासाठी माय साऊ धावली सत्यधर्म तत्वे आचरलीll २ll विसरू नका तिच्या त्यागाला सामाजिक कार्य कर्तृत्वाला स्वाभिमानी ज्ञानज्योती दिली स्त्रीमुक्तीची ठिणगी सुलगली ll ३ll ©Rajendrakumar Jagannath Bhosale"

 प्रबोधन गीत 

स्त्री दास्यत्व झुगारून 
ज्ञान दीप चेतवून 
शिक्षणाची दोरी  ओढली
शाळा मुलींची काढली ll धृ ll 

वंचित बहुजनांसाठी घेतले ज्ञान
 महिला शिक्षिका प्रथम बहुमान
मुलींसाठी शाळा काढली 
महात्मा फुल्यांची सावली  ll १ll 

 बावनकशी काव्यलेखन 
दीनदलितांसाठी वेचले कण 
विधवासाठी माय साऊ धावली 
सत्यधर्म तत्वे आचरलीll २ll 

विसरू नका तिच्या त्यागाला 
सामाजिक कार्य कर्तृत्वाला 
स्वाभिमानी ज्ञानज्योती दिली 
स्त्रीमुक्तीची ठिणगी सुलगली ll ३ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale

प्रबोधन गीत स्त्री दास्यत्व झुगारून ज्ञान दीप चेतवून शिक्षणाची दोरी ओढली शाळा मुलींची काढली ll धृ ll वंचित बहुजनांसाठी घेतले ज्ञान महिला शिक्षिका प्रथम बहुमान मुलींसाठी शाळा काढली महात्मा फुल्यांची सावली ll १ll बावनकशी काव्यलेखन दीनदलितांसाठी वेचले कण विधवासाठी माय साऊ धावली सत्यधर्म तत्वे आचरलीll २ll विसरू नका तिच्या त्यागाला सामाजिक कार्य कर्तृत्वाला स्वाभिमानी ज्ञानज्योती दिली स्त्रीमुक्तीची ठिणगी सुलगली ll ३ll ©Rajendrakumar Jagannath Bhosale

बालक दिन

People who shared love close

More like this

Trending Topic