प्रश्न उत्तराचा खेळ आयुष्याचा साथी होता घडलेला हा | मराठी कविता

"प्रश्न उत्तराचा खेळ आयुष्याचा साथी होता घडलेला हा मेळ प्रत्येकदा दुरावण्यासाठीच होता निशब्द मन माझं आज गहिरा सागर होता चेतलेल्या जाणीवांचा विझला संवाद होता विचलित मनाच्या कप्प्यात प्रश्नाच्या गाठी होत्या निवांत वाटत असल्या तरी पिडल्या उत्तरासाठी होत्या ©Monika"

 प्रश्न उत्तराचा खेळ आयुष्याचा साथी होता
घडलेला हा मेळ प्रत्येकदा दुरावण्यासाठीच होता
निशब्द मन माझं आज गहिरा सागर होता
चेतलेल्या जाणीवांचा विझला संवाद होता 
विचलित मनाच्या कप्प्यात प्रश्नाच्या गाठी होत्या
निवांत वाटत असल्या तरी पिडल्या उत्तरासाठी होत्या

©Monika

प्रश्न उत्तराचा खेळ आयुष्याचा साथी होता घडलेला हा मेळ प्रत्येकदा दुरावण्यासाठीच होता निशब्द मन माझं आज गहिरा सागर होता चेतलेल्या जाणीवांचा विझला संवाद होता विचलित मनाच्या कप्प्यात प्रश्नाच्या गाठी होत्या निवांत वाटत असल्या तरी पिडल्या उत्तरासाठी होत्या ©Monika

विझला सवांद

People who shared love close

More like this

Trending Topic