White आभाळी निशा फुलतोरणांची माळली
शुभ्र चांदण्यांची मैफिल सारी तिथे जमली
नभी दाटला सोहळा काही निराळा
नयनी साचला गोडवा उत्सवाचा वेगळा
अंबरी आला आला रे चंद्र पाहुणा
डोळ्यात साठवले त्याचे ते रूप मन आता कुठेच जाईना
©Mayuri Bhosale
#चारोळी छोटी कविता मराठी